“मला गडकरींना हे सांगायचंय की तुम्ही…”, आपची ‘त्या’ पत्रावरून आगपाखड; प्रवक्ते म्हणाले…
पंजाबमध्ये राष्ट्रीय महामार्ग बांधणी प्रकल्पावरून केंद्र सरकार व राज्य सरकारमध्ये तणाव वाढला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कायदा व सुव्यवस्थेच्या समस्यांमुळे प्रकल्प रद्द करण्याचा इशारा दिला. आपने केंद्र सरकारवर शेतकऱ्यांच्या आंदोलनांना परवानगी न देण्याचा आरोप केला आहे. शिरोमणी अकाली दलाने मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर विकासाशी तडजोड केल्याचा आरोप केला आहे.