‘भाजपाने राजकारणात विष पेरलं’, राघव चड्ढा यांची कधीकाळी आक्रमक टीका; मग तरीही…
खासदार राघव चड्ढा यांनी भाजपात प्रवेश केला आहे. पूर्वी भाजपावर कठोर टीका करणारे चड्ढा आता त्याच पक्षात गेले याहेत. त्यांनी 'आप' पक्षातील भ्रष्टाचार आणि टॉक्सिक वातावरणाचा उल्लेख केला. भाजपात प्रवेश केल्यानंतर त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात आहे आणि फॉलोअर्स कमी झाले आहेत. चड्ढा यांनी 'राईट मॅन इन राँग पार्टी' असल्याचे सांगून भाजपात जाण्याचे कारण स्पष्ट केले.