महिला, मनुस्मृती आणि शुद्धीकरणाचा वाद… नव्या राजकीय रणनीतिचा राहुल गांधींना फायदा होणार?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दलित, महिला, 'जेन झी' (Gen Z) आणि ओबीसी मतदारांना आकर्षित करण्यासाठी संवाद कार्यक्रम आयोजित करत आहेत. पुण्यात आयोजित 'छात्रों की गूंज' कार्यक्रमातील त्यांचा नवा मेकओव्हर, थेट संवाद, मनुस्मृतीवर केलेली तिखट टीका आणि हल्द्वानी येथील मल्लिकार्जुन खरगे यांच्या कार्यक्रमाच्या 'शुद्धीकरणावरून' भाजपवर केलेला वार यांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींच्या नव्या रुपामुळे काँग्रेसला फायदा होईल का? वाचा सविस्तर