‘पुरूषदेखील बळी ठरू शकतात’, केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर भाजपा खासदाराची वेगळीच मागणी
राज्यसभेचे खासदार अशोक मित्तल यांनी पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर वेगळीच मागणी केली आहे. २० वर्षीय सिया गोयल आणि तिचा मित्र चेतन चौधरी यांनी केतनची हत्या केल्याने देशभरात संताप उसळला आहे. मित्तल यांनी डिसेंबर २०२५ मध्ये राज्यसभेत केलेल्या भाषणाचा व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे.