२१ वर्षांखालील मुलाचं लग्न, मुलीच्या कुटुंबाकडून मिळाल्या धमक्या; हायकोर्टाने म्हटले…
अलाहाबाद उच्च न्यायालयाने २१ वर्षांखालील मुलाच्या लग्नानंतर धमक्या मिळालेल्या जोडप्याला संरक्षण दिले. न्यायालयाने म्हटले की, प्रत्येक नागरिकाला जगण्याचा अधिकार आहे. मुलीच्या वडिलांकडून मिळणाऱ्या धमक्यांपासून जोडप्याला संरक्षण देण्याचे निर्देश दिले.