मेहनतीने IAS झाले, पण दोघांनीही घेतला निरोप; रोमन सैनी आणि दिव्या मित्तल यांचा रंजक प्रवास
UPSC परीक्षा उत्तीर्ण होणं हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं. रोमन सैनी आणि दिव्या मित्तल या दोन सनदी अधिकाऱ्यांनी त्यांच्या अनोख्या निर्णयांनी हे स्वप्न वेगळ्या पद्धतीने साकार केलं. रोमन सैनी यांनी २२ व्या वर्षी IAS होऊन २० महिन्यांत राजीनामा देऊन 'अनअकॅडमी'ची स्थापना केली. दिव्या मित्तल यांनी १३ वर्षे प्रशासनात काम करून राजीनामा दिला. त्यांच्या निर्णयांनी UPSC तयारी करणाऱ्या तरुणांसमोर नवा विचार मांडला आहे.