१३ फ्रॅक्चर अन् १७ दिवस…; लग्नाला नकार दिल्याने प्रेयसीकडूनने प्रियकराला बेदम चोप
हरियाणाच्या फरीदाबाद जिल्ह्यात प्रेयसीने लग्नाला नकार दिल्याने प्रियकराला तुफान मारहाण केली. या मारहाणीत त्याला १३ फ्रॅक्चर झाले असून तो खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. प्रेयसीने २१.५ लाख रुपये घेतले होते आणि पैसे परत करण्याच्या बहाण्याने त्याला घरी बोलावले. दोघांचाही घटस्फोट झालेला नसून हे विवाहबाह्य नातं आहे. पोलिसांनी ५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.