PM नरेंद्र मोदी, डोनाल्ड ट्रम्प यांचा पगार किती?
सिंगापूरचे पंतप्रधान लॉरेन्स वँग यांचे वार्षिक वेतन ६४% वाढून ३.६ दशलक्ष सिंगापूर डॉलर्स (सुमारे २६.९ कोटी रुपये) झाले आहे. पगारवाढीनंतर वँग दरमहा ३ लाख सिंगापूर डॉलर्स (सुमारे २.२५ कोटी रुपये) मिळवतील. वँग पुढील ५ वर्षांपर्यंत वाढलेली रक्कम सामाजिक कार्यासाठी दान करणार आहेत. सिंगापूर सरकार उच्च वेतनामुळे भ्रष्टाचार कमी होतो असे मानते.