कॅप्टन स्मित ‘मच्छार’ यांच्या गुजराती आडनावाचा रंजक इतिहास काय सांगतो?
दुबई-तेल अवीव विमानात सहवैमानिकाच्या हल्ल्यानंतर तब्बल १७४ प्रवाशांचे प्राण वाचवणारे कॅप्टन स्मित मच्छार सध्या जगभरात चर्चेत आहेत. शौर्यामुळे हिरो ठरलेल्या कॅप्टन मच्छार यांच्या वैशिष्ट्यपूर्ण आडनावाबाबत सोशल मीडियावर मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. 'मच्छार' हे केवळ डास नसून 'जोश', 'जिद्द' आणि गुजराती नगर ब्राह्मण इतिहासाशी जोडलेले रंजक आडनाव आहे. जाणून घ्या या दुर्मिळ आडनावाचा इतिहास आणि मूळ व्युत्पत्ती.