हनिमूनला पतीची हत्या करणाऱ्या सोनम रघुवंशीला जामीन कसा मिळाला? पोलिसांची चूक भोवली
सोनम रघुवंशी हनिमून मर्डर प्रकरणात, सोनमने मेघालयमध्ये तिचा पती राजा रघुवंशीची हत्या केली होती. या प्रकरणात सोनमला जामीन मिळाला असून पोलिसांनी अटकेच्या कागदपत्रात गंभीर चूक केली होती. न्यायालयाने पोलिसांच्या कागदपत्रांवर टीका केली आणि राज्य सरकारची जामीन रद्द करण्याची याचिका फेटाळली.