एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक वादावर ज्योतिरादित्य सिंधिया यांचं मोठं विधान
एलॉन मस्क यांना भारतात स्टारलिंक इंटरनेट सेवा सुरू करण्यासाठी परवाने मिळण्यात अडचणी येत आहेत. यावरून त्यांनी अंबानी भारताचे बॉस आहेत का असा प्रश्न विचारला. केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी स्पष्ट केलं की, तीन कंपन्यांना सॅटकॉम परवाने मिळाले आहेत आणि स्पेक्ट्रम शुल्क यंत्रणा निश्चित झाल्यावर आणि सुरक्षा अटी पूर्ण केल्यावर त्यांना कामकाज सुरू करता येईल. सरकार कोणत्याही क्षेत्रात मक्तेदारीला परवानगी देत नाही.