सर्जिकल स्ट्राइकची १० वर्षे! २०१६पासून कशी बदलली भारताची दहशतवादविरोधी लढाई?
२८- २९ सप्टेंबर २०१६ च्या मध्यरात्री भारतीय लष्कराने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकला १० वर्षे पूर्ण झाली. उरी हल्ल्यानंतर नियंत्रण रेषा ओलांडून केलेल्या या कारवाईने भारताच्या दहशतवादविरोधी धोरणाला नवी दिशा दिली. २०१६ च्या सर्जिकल स्ट्राइकपासून २०१९ मधील बालाकोट आणि २०२५ मधील 'ऑपरेशन सिंदूर'पर्यंत भारतीय लष्कराने आपली आक्रमक आणि प्रगत रणनीति सिद्ध केली आहे, याचा सविस्तर आढावा.