NEET परीक्षेपूर्वी टेलिग्रामवर बंदी, पण व्हॉट्सॲपवर बंदी का नाही? जाणून घ्या कारण
नीट यूजी फेरपरीक्षेच्या तोंडावर केंद्र सरकारने टेलिग्राम ॲपवर बंदी घातली आहे, कारण टेलिग्रामवर प्रश्नपत्रिका फोडल्याचे आरोप झाले होते. मात्र, व्हॉट्सॲपवर बंदी का नाही, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. टेलिग्रामवर मेसेज एन्क्रिप्शन नसल्याने आणि अनामिक राहता येत असल्याने फसवणूक सोपी होते. व्हॉट्सॲपच्या तुलनेत टेलिग्रामवर नियंत्रण ठेवणे कठीण आहे. बंदी असूनही टेलिग्राम अद्याप सक्रिय आहे.