युक्रेन पॉर्नोग्राफीला कायदेशीर मान्यता का देऊ पाहतंय? युद्धकाळात देशावर अशी वेळ का आली?
युक्रेनमध्ये रशियासोबतच्या युद्धामुळे अर्थव्यवस्थेवर ताण आला आहे. महसूल वाढवण्यासाठी युक्रेन सरकार पोर्नोग्राफीला कायदेशीर मान्यता देण्याचा विचार करत आहे. हा निधी लष्करी खर्चासाठी वापरला जाईल, असे लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे. सध्या लोकसभेत या मुद्द्यावर विधेयक मांडण्यात आले असून त्याला मंजुरी मिळाली आहे.