UN मध्ये भारताची सडेतोड भूमिका; पाकिस्तान–दहशतवादी देशच! ‘न्यू नॉर्मल’ला ठाम नकार!
संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताने पाकिस्तानवर जोरदार हल्ला चढवला आहे. भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी पाकिस्तानच्या दहशतवादाशी असलेल्या निकटच्या संबंधांवर टीका केली. त्यांनी पाकिस्तानच्या खोट्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि दहशतवाद कधीही सामान्य ठरू शकत नाही, असे स्पष्ट केले. पाकिस्तानने ८ तासात आत्मसमर्पण केले होते, असेही त्यांनी नमूद केले. जम्मू आणि काश्मीर भारताचा अविभाज्य भाग आहे, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.