“घोर कलियुग!” जावयाने सासूशीच केलं पळून जाऊन लग्न; कोर्टातील VIDEO पाहून नेटिझन्स हैराण
उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीने त्याच्या सासूबरोबर पळून जाऊन लग्न केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ते कोर्टात लग्न करताना दिसत आहेत. या घटनेची कानपूर देहात येथील असल्याची माहिती आहे. या प्रकरणावर अद्याप कोणताही कायदेशीर दुजोरा नाही. नेटिझन्सनी या विवाहाच्या कायदेशीरतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. स्थानिक रहिवाशांमध्येही या घटनेची जोरदार चर्चा आहे.