‘तोफगोळ्यांचा आवाज कसा असतो?’ उरीच्या ६ वर्षांच्या हुमायराची गोष्ट काय सांगते?
ऑपरेशन सिंदूरला एक वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्ताने भारताच्या संरक्षणसिद्धतेवर भरपूर लिहून आले. पण उरी सीमेवरील भयावह वास्तव आता समोर आले आहे. ६ वर्षांच्या हुमायराच्या उद्ध्वस्त घराची गोष्ट आणि सीमेवर राहणाऱ्या मुलांच्या मनातील युद्धाची भीती, प्रशासकीय मदतीची कमतरता आणि बंकर्सची निकड यावर भाष्य करणारे हे विश्लेषण.