ट्रम्प यांना मोठा झटका, इराण युद्धामुळे विश्वासू सहकाऱ्याने आरोप करत सोडली साथ
अमेरिकेचे दहशतवादी विरोधी पथकाचे संचालक जो केंट यांनी इराणविरोधात सुरू असलेल्या युद्धामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आरोप करत राजीनामा दिला. केंट यांनी म्हटले की, इराणकडून अमेरिकेला कोणताही तात्काळ धोका नव्हता आणि हे युद्ध इस्रायलच्या दबावामुळे सुरू करण्यात आले.