‘इराणशी युद्ध करण्यास अमेरिका पूर्णपणे सज्ज’ – अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ
अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीला ६० दिवसांची मुदतवाढ देण्यासाठी करार होणार आहे, परंतु अटींवर सहमती झालेली नाही. अमेरिकेचे संरक्षण मंत्री पीट हेगसेथ यांनी सिंगापूरमधील परिषदेत गरज भासल्यास इराणविरोधात लष्करी कारवाई करण्याची तयारी असल्याचे सांगितले.