“आम्ही जिथे लपलो होतो, तिथेच स्फोट…”, दुबईत अडकलेल्या पी. व्ही. सिंधूचा थरारक अनुभव
इराणने दुबईतील काही ठिकाणांवर क्षेपणास्त्रे डागल्यामुळे दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बंद करण्यात आले आहे. यामुळे भारताची बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू तिथे अडकली आहे. विमानतळावर स्फोट झाल्याने तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. दुबईतील भारतीय उच्चायुक्तालयाच्या मदतीने सिंधू आणि तिची टीम सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आली आहे. सध्या परिस्थिती सुधारण्याची वाट पाहत आहेत.