शस्त्रास्त्रे अंतराळात तैनात केल्याची अमेरिकेची कबुली; हे लष्करीकरण कायदेशीर आहे का?
अमेरिकेने अंतराळात प्रत्यक्ष शस्त्रे तैनात केल्याची जाहीर कबुली दिल्याने जागतिक सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. १९६७ च्या 'आऊटर स्पेस ट्रिटी'नुसार अंतराळात अण्वस्त्रे ठेवण्यास बंदी असली, तरी पारंपरिक शस्त्रांबाबत आंतरराष्ट्रीय कायद्यात स्पष्टता नाही. अमेरिका, चीन आणि रशिया यांच्यातील या वाढत्या अंतराळ स्पर्धा, काउंटरस्पेस क्षमता आणि उपग्रहविरोधी क्षेपणास्त्रांमुळे (ASAT) अंतराळाचे लष्करीकरण कायदेशीर आहे का? जाणून घ्या सविस्तर विश्लेषण.