VIDEO : जेडी व्हॅन्स यांच्या मुलांबरोबर पंतप्रधान मोदी रमले!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ एप्रिल रोजी अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हॅन्स, त्यांच्या पत्नी उषा व्हॅन्स आणि मुलांचं स्वागत केलं. मोदींनी मुलांबरोबर खेळकर क्षण साजरे केले आणि त्यांना मोरपंख देऊन कसं लिहायचं ते दाखवलं. कौटुंबिक संवादानंतर, मोदी आणि व्हॅन्स यांनी द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. त्यांनी ऊर्जा, संरक्षण आणि तंत्रज्ञानातील सहकार्य वाढवण्यावर भर दिला.