खरी तृणमूल काँग्रेस कुणाची? महाराष्ट्राप्रमाणे बंगालमध्येही राजकीय पक्ष फुटीच्या मार्गावर?
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये अंतर्गत बंडखोरीमुळे राजकीय वातावरण तापले आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपाने टीएमसीचा पराभव केल्यानंतर पक्षात तणाव वाढला आहे. ममता बॅनर्जी यांनी पक्षाला कमकुवत करण्याचा प्रयत्न होत असल्याचे विधान केले. टीएमसीच्या बैठकीला ८० पैकी ६० आमदार गैरहजर राहिल्याने बैठक रद्द करण्यात आली. महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणे टीएमसीतही फूट पडण्याची शक्यता आहे.