उद्धव ठाकरेंची शिवसेना दुसऱ्यांदा फुटणार का? खासदार राजाभाऊ वाजे यांचं उत्तर नेमकं काय?
जून २०२२ मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत बंड झालं होतं आणि शिवसेना फुटली होती. आता जून २०२६ मध्ये पुन्हा एकदा शिवसेना फुटणार अशा चर्चा सुरु आहेत. संजय राऊत यांनी काही पोस्ट केल्या आहेत, तर खासदार राजाभाऊ वाजे यांनी फुटीच्या चर्चांबाबत अनभिज्ञता दर्शवली आहे. ९ पैकी ६ खासदार आणि २० पैकी १६ आमदार फुटतील अशा चर्चांना उधाण आलं आहे.