भाजपाचे प्रवक्ते, माजी पत्रकार नवनाथ बन मुंबईतून विजयी
भाजपाचे माध्यम विभागाचे प्रभारी आणि प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुंबईच्या वॉर्ड क्र. १३५ मधून पहिल्यांदाच निवडणूक लढवून विजय मिळवला आहे. त्यांनी शिवसेनेच्या (ठाकरे) समीक्षा सक्रे यांचा पराभव केला. बन यांना ८५७८ मते मिळाली.