RSS च्या ‘सायलेंट’ रणनीतीने कसा ढासळला ममतांचा बालेकिल्ला? पश्चिम बंगालमध्ये भाजपचा झेंडा!
पश्चिम बंगालमध्ये भाजपचा विजय हा केवळ निवडणूक निकालांपुरता मर्यादित नाही. हा विजय म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शतकभर चाललेल्या प्रयत्नांची परिपूर्ती आहे. बंगालमध्ये संघाने सांस्कृतिक पुनर्मांडणी, सेवा कार्य, आणि स्थानिक नेतृत्व निर्माण यावर भर दिला. ग्रामीण भागात पकड मजबूत करून, भाजपने 'हिंदुत्व + स्थानिक अस्मिता' या समीकरणाच्या आधारे विजय मिळवला. आता खरी परीक्षा सत्ता टिकवण्याची आहे.