“शरद पवार, उद्धव ठाकरेंसारखी मंडळी…”, राज ठाकरेंचा थेट हल्लाबोल!
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या ताफ्यावर बीडमध्ये सुपाऱ्या फेकून घोषणाबाजी झाली. यावर राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेत शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्यावर थेट आरोप केले. त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर चुकीच्या बातम्या पसरवल्याचा दावा केला. तसेच, महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नसल्याचे सांगितले. शरद पवार व उद्धव ठाकरे यांच्या राजकारणावरही त्यांनी टीका केली.