रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्या पक्षाचे कोणते उमेदवार विजयी? वाचा सविस्तर यादी…
रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणूक २०२६: कोकणातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या रत्नागिरी जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यातील बदललेली सत्तासमीकरणं, ठाकरे बंधूंची युती, राष्ट्रवादी काँग्रेसची एकत्र येण्याची चर्चा आणि भाजपसमोरील आव्हाने यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष होते. ७ फेब्रुवारीला पार पडलेल्या मतदानात शिंदे गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.