१८५७ साली बहादुरशाह जफर यांनी बकरी ईदला गोहत्या का रोखली होती?
१८५७ च्या स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरुद्ध हिंदू-मुस्लिम एकजूट टिकवून ठेवण्यासाठी शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफर यांनी गोहत्येवर बंदी घालण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. बकरी ईदच्या काळात धार्मिक तणाव निर्माण होऊ नये आणि ब्रिटिशांची 'फोडा आणि राज्य करा' ही नीती यशस्वी होऊ नये, या उद्देशाने घेतलेल्या या निर्णयाचा हा सविस्तर आढावा. आजच्या पश्चिम बंगाल सरकारच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर या ऐतिहासिक संदर्भाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.