तुर्कमान गेट हिंसाचार; ५० वर्षांपूर्वी ४०० जणांचा बळी, पण शिक्षा कुणालाच नाही!
अलीकडेच तुर्कमन गेट परिसरात अतिक्रमण हटाव कारवाईदरम्यान अफवा पसरली की मशिदीवर कारवाई होत आहे. यामुळे जमाव हिंसक झाला आणि पोलिसांवर दगडफेक झाली. सोशल मीडियावर या घटनेची तुलना १९७६ च्या घटनेशी केली गेल्यामुळे जुने संदर्भ पुन्हा चर्चेत आले आहेत.