पाकिस्तानच्या छाताडावर पाय देऊन पळालेला ‘तो’ भारतीय फायटर पायलट कोण?
डिसेंबर १९७१ मधील भारत-पाकिस्तान ऐतिहासिक युद्धाच्या पार्श्वभूमीवर शत्रूच्या हद्दीत कैद झालेले भारतीय हवाई दलाचे वीर फ्लाईट लेफ्टनंट दिलीप परुळकर (Flight Lieutenant Dilip Parulkar) यांनी पाकिस्तानी तुरुंगाचा कडक बंदोबस्त भेदून केलेल्या अद्भूत पलायनाची ही थरारक शौर्यगाथा आज प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमानाने भरून आणणारी आहे.