हैदराबादमध्ये मृत्यू घडवण्यासाठी ब्रिटनमध्ये बसून फार्मासिस्टने कसा रचला ‘विषारी’ कट?
माणसाचा अहंकार त्याला कुठल्याही थरापर्यंत पोहोचण्यास भाग पाडतो. प्रसंगी आपण कुणाच्यातरी जिवावर उठलो आहोत, याचीही जाणीव माणसाला राहात नाही. हेच सांगणारी एक घटना २०२३ साली उघडकीस आली. लग्नापासून सुरू झालेले सत्र एका दुसर्या लग्नापाशी येवून थांबले.