मानवाचे श्वानांबरोबरचे नाते १५ हजार वर्षांपासून घडले कसे?
श्वान आणि मानव यांचे नाते १५ हजार वर्षांपासून चालत आले आहे. यामध्ये बदल कसे घडले, दोघांवर काय परिणाम झाले, याचा पुरातत्वशास्त्रज्ञांनी केलेला अभ्यास ‘टेलर आणि फ्रान्सिस ग्रुप’ या कंपनीने प्रसिद्ध केला आहे. त्याचा हा आढावा…