९९% हार्ट अटॅक टाळता येणे शक्य; डॉक्टरांनी सांगितले ‘हे’ ४ सायलेंट किलर!
कन्नड अभिनेते दिलीप राज यांचे वयाच्या ४७ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दिलीप राज यांच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, या अभिनेता-निर्मात्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांना त्यांचे प्राण वाचवण्यात यश आले नाही. त्याच पार्श्वभूमीवर हार्ट अटॅक येण्यापूर्वी कोणती लक्षण दिसतात आणि योग्य उपाय केले तर हार्ट अटॅक रोखता येवू शकतो का? याचा घेतलेला हा आढावा.