कोहिनूर खरोखरच ‘शापित’ आहे का? केवळ राजस्त्रियांच्याच मुकुटात तो का जडवला जातो?
ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स तिसरे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. यादरम्यान न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांनी ऐतिहासिक 'कोहिनूर' हिरा भारताला परत करण्याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ११ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयोजित कार्यक्रमापूर्वी एका पत्रकार परिषदेत ममदानी बोलत होते. त्याच पार्श्वभूमीवर कोहिनूर हिर्याशी संबधित इतिहासाचा घेतलेला हा आढावा.