जॉर्जिया मेलोनी यांनी १० वर्षे रिलेशनशिपमध्ये असलेल्या पार्टनरला का सोडलं?
इटलीच्या पहिल्या महिला पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी सध्या 'मेलोडी' (#Melodi) ट्रेंडमुळे भारतात चर्चेत आहेत. मात्र, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील एक वादळी वळण म्हणजे त्यांचे १० वर्षांचे नाते. पंतप्रधान असतानाच त्यांनी आपला पार्टनर अँड्रिया गियाम्ब्रुनो याच्याशी ब्रेकअप का केला? एका केळ्यामुळे सुरू झालेली ही लव्ह स्टोरी अश्लील चॅट आणि लीक्ड व्हिडिओमुळे कशी संपली, याचा सविस्तर आढावा. मेलोनी यांचा वेट्रेस ते पंतप्रधान हा संघर्षमय प्रवास थक्क करणारा आहे.