थायलंडच्या राजाचा जनानखाना अन् ४ पत्नींचे धक्कादायक वास्तव काय सांगत?
थायलंडचे राजे महा वजिरालोंगकोर्न (रामा १० वे) यांच्या चौथ्या पत्नी राणी सुथिदा ग्रिपेन विमानातून जेव्हा खाली आल्या, तेव्हा थायलंडचे विद्यमान राजे महा वजिरालोंगकोर्न (रामा १० वे) त्यांच्या स्वागतासाठी फुलांचा गुच्छ घेऊन अत्यंत आदराने उभे होते. राणी सुथिदा यांनी 'ग्रिपेन' (Gripen) लढाऊ विमानाचे एकहाती उड्डाण करून साऱ्या जगाचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.