हार्ट अटॅकचा धोका ५०% ने कमी! ‘हे’ व्हिटॅमिन ठरतंय हृदयासाठी संजीवनी!
हार्ट अटॅकचा धोका आता नैसर्गिकरित्या कमी करता येतो! हे व्हिटॅमिन शरीरातील कॅल्शियम योग्य ठिकाणी पोहोचवून धमन्या लवचिक ठेवतं आणि रक्तवाहिन्यांमध्ये साचणं थांबवतं. डॉक्टरांच्या मते, या व्हिटॅमिनचं दररोजचं सेवन हृदयविकार आणि मृत्यूचं प्रमाण ५०% पर्यंत कमी करू शकतं. हार्ट अटॅक हा शब्दच सध्या भीतीदायक वाटू लागलाय. वयोवृद्ध, तरुण… अगदी लहान मुलंसुद्धा या गंभीर आजाराशी सामना करत आहेत. या वर्षाची सुरुवातच आठ वर्षांच्या दोन लहान मुलींच्या हार्ट अटॅकमुळे झालेल्या मृत्यूने झाली होती.