वैज्ञानिकदृष्ट्या व्हर्जिनिटी म्हणजे काय? रिस्पॉन्सिबल सेक्सुअल बिहेवियर काय असते?
लग्नापूर्वी व्हर्जिनिटी (Virginity) गमावणं योग्य की अयोग्य? हा प्रश्न आजच्या पिढीला वारंवार पडतो. मात्र, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यापूर्वी व्हर्जिनिटी म्हणजे काय, हे वैज्ञानिकदृष्ट्या समजून घेणं गरजेचं आहे. अनेकदा ‘हायमेन’ किंवा कौमार्य पडदा असण्यालाच व्हर्जिनिटी मानलं जातं, पण विज्ञान याला पूर्णतः छेद देतं. शारीरिक संबंधांची जबाबदारी घेणं आणि सुरक्षित लैंगिक वर्तन म्हणजेच ‘रिस्पॉन्सिबल सेक्सुअल बिहेवियर’