कोण आहे नेहा बोरा? ‘शेरनी’ म्हणून का होतेय ट्रेंड?
दिल्लीच्या रस्त्यांवर पोलिसांसोबत सुरू असलेला पाठलाग, जंतर-मंतरकडे कूच करताना झालेली धरपकड आणि अटकेत असतानाही इन्स्टाग्रामवरून तरुणांना आंदोलनाची दिशा दाखवणारी, सोशल मिडियावर 'शेरनी' (Sherni) म्हणून प्रसिद्ध झालेली २९ वर्षीय नेहा बोरा सध्या भारतातील विद्यार्थी राजकारणाचा सर्वात आक्रमक चेहरा ठरली आहे.