पुरुषांना हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी महिलांपेक्षा दुप्पट व्यायाम का करावा लागतो?
हृदयासाठी व्यायाम ही औषधासारखीच गोष्ट आहे. कोणत्याही औषधाचे योग्य प्रमाण घेणं आवश्यक असतं. तसंच व्यायामासाठीही योग्य प्रमाण आवश्यक असतं. पासअलीकडील एका संशोधनातून असे दिसून आले आहे की, हा ‘डोस’ सर्वांसाठी सारखा नसतो. संशोधकांना आढळले की, हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी पुरुषांना महिलांपेक्षा दुप्पट व्यायाम करावा लागतो!