पॅन कार्ड ऑनलाइन कसे डाउनलोड करायचे? वाचा…
आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे महत्त्वाचे शासकीय दस्तऐवज आहेत. डिजिटलायझेशनमुळे आता हे कागदपत्रे ऑनलाइन डाउनलोड करता येतात. पॅन कार्ड डाउनलोड करण्यासाठी तीन पर्याय आहेत: NSDL, UTIITSL, आणि आयकर विभागाच्या वेबसाइटवरून. NSDL वर १५-अंकी अॅक्नॉलेजमेंट नंबर वापरून, UTIITSL वर पॅन कार्ड नंबर आणि GSTIN नंबर वापरून, आणि आयकर विभागाच्या वेबसाइटवर आधार कार्ड वापरून पॅन कार्ड डाउनलोड करता येते.