रोज संध्याकाळी ६:३० वाजता जेवण्याची सवय मध्येच सोडली तर काय होते? भारती सिंगला आला अनुभव
भारती सिंगने तिच्या जेवणाच्या वेळेत बदल केल्याने तिचे वजन ६-७ महिन्यांत कसे कमी झाले आणि तिने दिनचर्याचे पालन करणे थांबवले तेव्हा काय झाले याबद्दल सांगितले. सायंकाळी ६ ते ७ दरम्यान जेवण करण्याचे आरोग्यासाठी काय फायदे आहेत आणि भारतीने पुन्हा ९ वाजता जेवण्यास सुरुवात केली तेव्हा तिला त्रास का झाला? याबाबत डॉक्टर काय सांगतात हे जाणून घेऊ या…