‘या’ लोकांनी दररोज पोहे खाऊ नका! नाहीतर होऊ शकतो गंभीर परिणाम, तज्ज्ञ सांगतात…
Avoid having poha daily: पोहे हा एक अत्यंत लोकप्रिय नाश्ता पर्याय आहे, जो त्याच्या लाइटनेससाठी आणि पौष्टिकतेसाठी पसंत केला जातो. पण तुम्हाला माहित आहे का की पोह्याचे नियमित सेवन करण्याचा सल्ला दिला जात नाही, विशेषतः जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील तर? दीपिका पदुकोण, ऋषभ पंत, कतरिना कैफ आणि इतरांसोबत काम केलेल्या सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट श्वेता शाह यांनी अलीकडेच असे म्हटले आहे.