स्टीम बाथद्वारे विनेश फोगटनं वजन केलं कमी; ‘हा’ उपाय फायदेशीर ठरतो का? वाचा तज्ज्ञांचे मत
भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट पॅरिस ऑलम्पिकच्या अंतिम फेरीसाठी अपात्र ठरली कारण तिचे वजन १०० ग्रॅम जास्त होते. वजन कमी करण्यासाठी तिने केस कापणे, स्टीम रूमचा वापर करणे ; आदी कठीण पर्याय करून पहिले. पण, ती यशस्वी ठरली नाही. कुस्तीपटूंच्या सकाळी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये अन्न, पाण्याचे मोजमाप केले जाते. त्यामुळे घाम येण्यासाठी ॲथलीट स्टीम रूम किंवा स्टीम बाथ आणि व्यायाम हा पर्याय निवडतात.