Weight Loss Tips Ganesh Utsav: गणेशोत्सवाच्या काळात वजन कसे नियंत्रित ठेवाल?
Practical Weight Loss Tips: गणेशोत्सवाच्या दिवसांत मोदकांचा आस्वाद घेताना वाढत्या वजनाची चिंता अनेकांना सतावते. साकेतच्या स्वप्नात येऊन चक्क गणपती बाप्पानेच आरोग्याचा आणि नित्य व्यायामाचा नवा दृष्टिकोन दिला… शरीराच्या हालचालींचे महत्त्व तर सांगितलेच पण त्याचबरोबर साकेतचे कानही टोचले… त्याचीच ही गोष्ट.