Video: “मी रोहित शर्माला डेट केलंय”, अभिनेत्रीचा दावा; शारीरिक संबंधांबद्दलही केली टिप्पणी
'बिग बॉस' फेम सोफिया हयातने २०१२ मध्ये भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माला डेट केल्याचा दावा केला आहे. तिने त्यांच्या नात्याबद्दल आणि ब्रेकअपच्या कारणाबद्दल सांगितले. सोफियाने रोहितला ब्लॉक केल्याचेही स्पष्ट केले. रोहित शर्माने २०१५ मध्ये रितिका सजदेहशी लग्न केले आणि त्यांना दोन मुले आहेत.