एका सुटकेसने संपवलं करिअर! केनियात ३ वर्षांची शिक्षा भोगणारा अमन मलिक कोण आहे?
हरियाणाच्या अमन मलिकने २०२३ साली वयाच्या १७ व्या वर्षी देशाच्या सीमा पार करून आफ्रिका गाठली. आता हा अमन मलिक कोण? हा प्रश्न अनेकांना पडू शकतो? आणि तेही साहजिकही आहे, अमन मलिक हा हरियाणाच्या सोनिपतमधील रहिवाशी. हरियाणातील अनेक युवकांप्रमाणे ऑलम्पिकच्या मैदानावर पराक्रम गाजवण्याचे त्याचेही स्वप्न होते, पण…