मैदानात मोठमोठ्या बॉलर्सना बॅटने धडकी भरवणारा वैभव सूर्यवंशी घरी काय करतो?
राजस्थान रॉयल्सचा फलंदाज वैभव सूर्यवंशी यंदाच्या आयपीएल हंगामात चमकला. त्याने १५ सामन्यात ६८२ धावा करत ऑरेंज कॅप मिळवली आणि क्रिस गेलचा सर्वाधिक षटकारांचा विक्रम मोडला. पॅट कमिन्ससह आंतरराष्ट्रीय गोलंदाजांना त्याने उत्तुंग षटकार लगावले. मैदानात आक्रमक असणारा वैभव घरी काय करतो? जाणून घ्या.