रौप्यपदकाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या विनेश फोगटची एकूण संपत्ती किती आहे माहितेय का?
विनेश फोगटने ऑलिम्पिक स्पर्धेच्या महिलांच्या ५० किलो फ्रीस्टाइल फायनलमधून अपात्रतेच्या विरोधात सीएएसकडे अपील केले होते. तिचे वजन निर्धारित मर्यादेपेक्षा १०० ग्रॅम जास्त होते. तिची एकूण संपत्ती अंदाजे ३६.५ कोटी रुपये आहे. तिच्या मासिक पगाराचा एक मोठा भाग युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाकडून येतो. हरियाणात तिचा आलिशान व्हिला आणि तीन महागड्या कार आहेत.